top of page
cust2.jpg

Sunil Shedge

What a place ! Comfortable & safe hotel to stay 

cust3.jpg

Omkar Patankar

Best place to hangout with friends and many trekking points in midst of Koyana Backwaters!

cust1.jpg

Abhijeet Savekar

Special place to enjoy weekend in the front of scenic nature

नयनरम्य कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात "काठी हिल्स" हे कृषी पर्यटन केंद्र आपल्या आगमनास सज्ज आहे.

आता दररोज धावपळीच्या जीवनातून घ्या विश्रांती आणि आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रासोबत आनंद घ्या निसर्गाच्या सानिध्यात!

आमचे Facebook चे पेज वर पाहा :
https://www.facebook.com/KathiTourism/

काठी हिल्स कंट्री कॉटेजेस - Google maps location : 

https://g.co/kgs/8RD6Tg

जवळील आकर्षण स्थळे :

 

1. श्री धारेश्वर मंदिर दिवशी - 
https://g.co/kgs/U7WprC

 

2. सुंदर गड ( घेरादातेगड ) 
https://g.co/kgs/2VspLH

 

3.   पवन ऊर्जा प्रकल्प , वनकुसवडे
https://g.co/kgs/nnvZ3P

 

4. बौध्द कालीन गुहा तामकने
https://g.co/kgs/mGTaCr

bottom of page